Narendra Modi Speech Shivaji Park : राज ठाकरेंची विनंती मान्य,शिवाजी पार्कात शब्द,मोदींचं Uncut भाषण – ABP Majha
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची (Mahayuti) सांगता सभा संपन्न झाली. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि गर्दीच्या वातावरणात ही सभा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र...
